Sponsored
Sponsored
Free Edition
Verified Content
काजळी वन: भय गूढ कथा
Overview
'वाचवा… वाचवा'
भयंकर किंकाळी ऐकू आली, त्या आवाजसरशी दोघेही चांगलेच चपापले, भीतीने दोघांनाही धडकी भरली.
"हा… हा… तर अजितचा आवाज आहे", रोहित थरथरत्या आवाजात म्हणाला.
"हो…"
'वाचवा मला…', पुन्हा अजितचा आवाज आला.
"तिकडून येतोय आवाज… चल लवकर", रोहित म्हणाला.
रोहित आणि विजय दोघेही सावध झाले आणि आवाजाच्या दिशेने पळू लागले. झुडुपांच्या दाटीवाटीतुन पळत दोघेही एका ठिकाणी पोहोचले. एका भल्या मोठ्या झाडाखाली दोघे उभे होते.
भयाण अशा जंगलात घडले एक विपरीत, असे का घडले होते, कोणी केले होते आणि काय इतिहास होता या काजळी वनाचा. जाणून घेण्यासाठी वाचा कथा काजळी वन.

36,114 currently reading
152,889 want to read
Sponsored
Sponsored
Book details & editions
| ISBN | 58277632 |
| Publisher | |
| Publication date | November 2020 |
| Language | MAR |
| Pages | 42 pages |
Sponsored
Sponsored
Ratings & Reviews
5 ★
42%
4 ★
34%
3 ★
16%
2 ★
5%
1 ★
3%
3.74
BlueReads Choice
Sponsored
Write a Review
Community Reviews
Sort by: